Next

माया वाघिणीच्या बछड्यांची धम्माल मस्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:04 PM2019-06-17T15:04:25+5:302019-06-17T15:05:02+5:30

चंद्रपूर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध माया वाघिणीच्या बछड्यांची धम्माल मस्ती पर्यटकांनी आपल्या कैमरात कैद केली आहे. उन्हाळाच्या उकाड्यापासून ...

चंद्रपूर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध माया वाघिणीच्या बछड्यांची धम्माल मस्ती पर्यटकांनी आपल्या कैमरात कैद केली आहे. उन्हाळाच्या उकाड्यापासून लांब येत तलावाच्या शेजारी माया वाघिणीच्या बछड्यांनी एकमेकांशी खेळत मस्त आनंद लुटला.