लाइव न्यूज़
 • 08:06 PM

  मालेगाव (नाशिक) : चोंढी येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वर ढोणे (18) आणि मेघराज पोमणार (20) या तरुणांचा बुडून मृत्यू.

 • 07:54 PM

  नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवावर पावसाचे सावट, महोत्सव पुढे ढकलण्यात आला.

 • 07:44 PM

  आयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांकडून अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे समर्थन.

 • 07:28 PM

  नागपुरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.

 • 07:11 PM

  मुंबई : भायखळा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिराने, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम.

 • 07:05 PM

  ओडिशा : जेव्हा देशात कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार असतं तेव्हा सर्जिकल स्ट्राइकसारखे मोठे निर्णय घेतले जातात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 • 06:24 PM

  पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाहीची पादचाऱ्यास धडक, पादचारी गंभीर जखमी, एस टी बस चालकावर गुन्हा दाखल.

 • 06:12 PM

  सांगली : महापालिकेच्या मल:निसारण केंद्रात पडून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू. 2 गंभीर जखमी. विठ्ठल शेरेकर (वय ४५), उमाकांत देशपांडे मृत कामगारांची नावं.

 • 06:09 PM

  नाशिक : MD अमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट उद्ध्वस्थ करण्यात नाशिक पोलिसांना यश . मुख्य सूत्रधार अरविंद कुमारसहीत दोन जण अटकेत.

 • 05:53 PM

  ओडिशा : काळा पैसा व भ्रष्टाचारविरोधी कारवाईमुळे मित्रही शत्रू झाले, जनता सर्व पाहत आहे. जनतेला सर्व समजते - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 • 05:52 PM

  दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने कुख्यात गँगस्टर अबू सालेमला २००२ च्या खंडणी प्रकरणात ठरवले दोषी

 • 05:51 PM

  ओडिशा : जनतेची स्वप्नं, आकांक्षा मला सतत कार्यमग्न ठेवतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 • 05:47 PM

  ओडिशा : गेल्या 4 वर्षांत देशाच्या सव्वाशे कोटी जनतेत हा विश्वास निर्माण केला की देश बदलू शकतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 • 05:39 PM

  यवतमाळ : जवाहर नवोदय विद्यालयाचा सीबीएसई बारावीचा निकाल 100 टक्के लागला.

 • 05:33 PM

  मुंबई : सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई विमानतळावरून अटक.

All post in लाइव न्यूज़

बुलढाणा अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या