Next

इथे प्यायला पाणी नाही; पण महामार्गासाठी पाट वाहताहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 05:53 PM2019-05-15T17:53:39+5:302019-05-15T17:55:16+5:30

शेगाव आणि खामगाव तालुक्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यानंतरही ही महामार्गाच्या कामासाठी �..

शेगाव आणि खामगाव तालुक्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यानंतरही ही महामार्गाच्या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.