Next

राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 10:00 AM2019-01-12T10:00:33+5:302019-01-12T10:01:11+5:30

बुलढाणा: महाराष्ट्राची अस्मिता माँ जिजाऊ साहेबांच्या 421 व्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथील राजवाड्यावरील जन्मस्थळी आज सूर्योदयी पहाटेपासून लाखो जिजाऊ भक्त ...

बुलढाणा: महाराष्ट्राची अस्मिता माँ जिजाऊ साहेबांच्या 421 व्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथील राजवाड्यावरील जन्मस्थळी आज सूर्योदयी पहाटेपासून लाखो जिजाऊ भक्त दर्शन घेऊन नतमस्तक झाले. यावेळी माँ जिजाऊ यांची महापूजा करण्यात आली. यामध्ये विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.