Next

विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 09:09 PM2018-09-10T21:09:23+5:302018-09-10T21:09:36+5:30

  खामगाव :  रात्रीच्या अंधारात तहानलेला बिबट्या पाण्यात पडल्याची घटना गारडगाव येथे सोमवारी उघडकीस आली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच वनविभागाच्या ...

 खामगाव :  रात्रीच्या अंधारात तहानलेला बिबट्या पाण्यात पडल्याची घटना गारडगाव येथे सोमवारी उघडकीस आली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या बिबट्याला बाहेर काढण्यात आले.