Next

खामगावातील गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोड; गणेशमूर्तीसोबत वृक्षरोपट्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 03:37 PM2018-09-11T15:37:50+5:302018-09-11T15:43:21+5:30

खामगाव :  निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी खामगावात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती करणाऱ्या गृहिणीने गणेशमूर्तीसोबतच वृक्षरोपट्यांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम ...

खामगाव :  निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी खामगावात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती करणाऱ्या गृहिणीने गणेशमूर्तीसोबतच वृक्षरोपट्यांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला खामगावातील सृजनशील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.