Next

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बर्निंग ट्रकचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 06:35 PM2018-05-03T18:35:08+5:302018-05-03T18:35:52+5:30

बुलडाणा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आशीर्वाद धाब्याजवळ अचानक ट्रकने पेट घेतला. त्यामुळे चालक-वाहकाने प्रसंगावधान साधून ट्रक रस्त्याच्या ...

बुलडाणा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आशीर्वाद धाब्याजवळ अचानक ट्रकने पेट घेतला. त्यामुळे चालक-वाहकाने प्रसंगावधान साधून ट्रक रस्त्याच्या कडेला लावला.