Next

बुलडाणा : सालईबनात रंगला मध्य प्रदेशातील आदिवासींचा ‘फगवा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 02:48 PM2018-03-05T14:48:47+5:302018-03-05T14:56:14+5:30

बुलडाणा,आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी (4 मार्च) सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह ...

बुलडाणा,आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी (4 मार्च) सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला. ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून १६ आदिवासी- वनवासी चमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले