Next

'गली बॉय'च्या ट्रेलर लाँचला रणवीर सिंगचा हिप हॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:08 PM2019-01-10T12:08:46+5:302019-01-10T12:08:58+5:30

अभिनेता  रणवीर सिंगचा  आगामी सिनेमा 'गली बॉय'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.सिनेमातील रणवीरचा हिपहॉप ...

अभिनेता  रणवीर सिंगचा  आगामी सिनेमा 'गली बॉय'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.सिनेमातील रणवीरचा हिपहॉप अंदाज चाहत्यांना खूपच आवडलाय.