Next

रणवीर सिंगचा ब्रेथलेस परफॉर्मन्स; 'गली बॉय'च्या म्युझिकचं धुमधडाक्यात लॉन्चिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 08:53 AM2019-01-25T08:53:24+5:302019-01-25T08:58:25+5:30

रणवीर सिंह आणि आलिया भट यांचा आगामी सिनेमा 'गली बॉय' 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन्ही कलाकार आपल्या ...

रणवीर सिंह आणि आलिया भट यांचा आगामी सिनेमा 'गली बॉय' 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन्ही कलाकार आपल्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. गुरुवारी (24 जानेवारी) संध्याकाळी सिनेमाचं म्युझिक लाँच सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी रणवीर सिंह आणि आलिया भटनं धमाकेदार परफॉर्मन्स दिला.