Next

मीनाताई ठाकरेंच्या लुकमध्ये अमृता राव 'शिवतीर्था' वर जाते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 10:56 AM2019-01-11T10:56:03+5:302019-01-11T11:02:56+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या सिनेमामध्ये  बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा सुप्रसिद्ध अभिनेता ...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या सिनेमामध्ये  बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी साकारत आहे. तर अभिनेत्री अमृता राव बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमाेशननिमित्तानं अमृता रावने शिवाजी पार्कला भेट दिला. मीनाताई ठाकरेंच्या लूकमध्ये अमृता 'शिवतीर्था' वर पोहोचली होती.