Next

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांना अटक केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी फोडली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 06:16 PM2017-12-18T18:16:36+5:302017-12-18T18:16:47+5:30

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-याना नागपूर येथे अटक केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जालना रोडवर चाळीसगावला जाणारी बस फोडली. ...

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-याना नागपूर येथे अटक केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जालना रोडवर चाळीसगावला जाणारी बस फोडली.