लाइव न्यूज़
 • 05:11 PM

  यवतमाळ : पुसद तालुक्यातील जवळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर, अरुणा मारोतराव ज-हाड (५०) असे जखमी महिलेचे नाव

 • 05:04 PM

  औरंगाबाद : वाळूच्या टेम्पोने दोघा दुचाकीस्वार तरुणांना उडवले. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील घटना

 • 04:38 PM

  बीड : विक्रम व प्रमोद लक्ष्मण मुंडे या भावांचा भवानवाडी येथील पाझर तलावात बुडून मृत्यू

 • 04:08 PM

  नाशिक - सिन्नर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियात घरफोडी करणारे तीन संशयित ताब्यात. त्यांच्याकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

 • 03:57 PM

  म्हैसूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला म्हैसूर-उदयपूरदरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

 • 03:51 PM

  औरंगाबादमध्ये 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान पार पडणार मुस्लिम अधिवेशन, इस्तिमाला पोलिसांचा हिरवा कंदील.

 • 03:34 PM

  अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर बाळापूर नजीक भरधाव कंटेरनची दुचाकीला धडक, दोन जणांचा मृत्यू.

 • 02:52 PM

  परभणी - चार दुकानांना आग, आगीत अनेक दुकाने जळून खाक

 • 02:36 PM

  नांदेड- कंटेनरची दुचाकीला धडक. ४० वर्षीय मजूर रेखा अशोक पवार जागीच ठार तर मुलगा संतोष गंभीर जखमी.मुख्य रस्त्यावरील वसरणीजवळील घटना.

 • 02:12 PM

  नाशिक : वाढत्या विषमतेची दरी भरून काढण्यासाठी शाश्वत विकासाची रचना उभारणी गरजेची - डॉ. अनिल काकोडकर.

 • 02:10 PM

  नाशिक : शहरी-ग्रामीण भागातील वाढती दरी कमी करण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा. - डॉ.अनिल काकोडकर

 • 02:10 PM

  कावेरी पाणीवाटप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी तामिळनाडू सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

 • 01:48 PM

  औरंगाबाद - आडूळजवळ जय हिंद पब्लिक स्कूल बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात. बस नदीमध्ये कोसळणार त्याचवेळ बस एका वळणावर अडकल्याने २२ विद्यार्थी बचावले.

 • 01:43 PM

  औरंगाबाद : देशविरोधी आणि मनात कपट असणाऱ्या लोकांना राष्ट्रीय सेवा संघाच्या प्रखर राष्ट्रवादाची भीती वाटते आणि ती वाटली पाहिजे- साध्वी प्रज्ञा सिंह

 • 01:42 PM

  केरळ - कोचीन येथील खासगी बस वाहतूकदारांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच

All post in लाइव न्यूज़

औरंगाबाद अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या