धक्कादायक : नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन तलवारबाजी

By ऑनलाइन लोकमत on Sat, October 07, 2017 3:40pm

औरंगाबाद, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागा मिळवण्यासाठी तलावर फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.  

संबंधित

भुयार खोदून नवी मुंबईत चोरट्यांनी टाकला बँकेवर दरोडा
मुलाच्या अपहरणाचा डाव फसला पण क्लोरोफॉर्ममुळे चेहरा भाजला
हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा
चर्नी रोडच्या ब्रिजची दुरावस्था, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
'नको आम्हाला बुलेट ट्रेन, सुधरवा आमची लोकल ट्रेन', राष्ट्रवादी काँग्रेसचा कळव्यात रेल रोको

औरंगाबाद कडून आणखी

अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित
राज ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयींना चित्रातून वाहिली आदरांजली
Maharashtra Bandh : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव
Maharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू
Maharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक

आणखी वाचा