Next

लोकमत तर्फे आयोजित महामॅरॅथॉनमध्ये राजेंद्र दर्डा यांचा उत्स्फूर्त सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 02:42 PM2017-12-18T14:42:53+5:302017-12-18T14:43:17+5:30

औरंगाबाद - लोकमत तर्फे आयोजित महामॅरॅथॉनमधील ५ किलोमीटरसाठीच् दौडीमध्ये इतर धावपटूंसोबत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनीही उत्स्फूर्त ...

औरंगाबाद - लोकमत तर्फे आयोजित महामॅरॅथॉनमधील ५ किलोमीटरसाठीच् दौडीमध्ये इतर धावपटूंसोबत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.