जायकवाडी धरण 95 टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत on Fri, September 22, 2017 1:45pm

औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्के भरले आहे.  धरणातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी (21 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी धरणाची 18 दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याचा हा विसर्ग पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, धरण परिसरात येण्यास पोलिसांकडून नागरिकांनी मनाई करण्यात आली आहे. ...

औरंगाबादमधील जायकवाडी धरण 95 टक्के भरले आहे.  धरणातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी (21 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी धरणाची 18 दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याचा हा विसर्ग पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, धरण परिसरात येण्यास पोलिसांकडून नागरिकांनी मनाई करण्यात आली आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत आहे. 

संबंधित

जायकवाडी धरण 95 टक्के भरले, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडले धरणाचे दरवाजे

औरंगाबाद कडून आणखी

तिरंगा @ 200 ft : औरंगाबादेत 200 फूट उंचीवरील तिरंगा फडकवण्यात आला.
औरंगाबाद महानगरपालिकेत पुन्हा राडा, राजदंड पळवला, सुरक्षा रक्षकाला मारहाण
धक्कादायक : नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन तलवारबाजी
औरंगाबादेत गुलाबाच्या पाकळ्या झाडून संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ
' अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल ' या विषयावर सीए निलेश विकमसे यांचे व्याख्यान

आणखी वाचा