10:57 AM
नवी दिल्ली- मोहन नगर भागात दिल्ली मेट्रोचा गर्डर पडला. सात जण जखमी.
10:36 AM
मुंबई- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अध्यक्षतेखाली एकनाथ खडसेंच्या विरोधात होणार निदर्शनं. आझाद मैदानावर चार वाजता करणार निदर्शन.
10:01 AM
दिल्ली- महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला. व्यंकय्या नायडूंनी दीपक मिश्रांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला. प्रस्तावावर 7 निवृत्त खासदरांच्या सह्या
09:24 AM
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापुरात. साखर उत्पादन समस्यांबद्दल शरद पवारांचं मोदींना पत्र.
09:13 AM
उत्तराखंड : राष्ट्रीय महामार्ग 58 वर कारचा अपघात. दोघांचा मृत्यू, एक जण जखमी.
09:12 AM
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातून कैदी फरार. मेडिसीन वॉर्डबाहेरुन 2 कैदी पसार, एका कैद्याला पकडण्यात यश.
09:01 AM
उत्तराखंड- राष्ट्रीय महामार्ग 58वरच्या तिहरी गढवाल येथे कार अपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी
08:44 AM
नांदेड : टेम्पो-ऑटोचा अपघात, नवदाम्पत्याचा मृत्यू. आणखी चार जण जखमी.
08:30 AM
गाझियाबाद- गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेली 10 वर्षांची मुलगी हज हाऊसच्या बाहेर सापडली, पोलिसांनी मुस्लिम धर्मगुरुला केली अटक
07:37 AM
दिल्ली- कैलास नगर भागातील तीन मजली कपड्याच्या फॅक्टरीला भीषण आग. 2 जणांचा मृत्यू.
07:37 AM
नवी दिल्ली : आजपासून राहुल गांधींचं संविधान बचाव आंदोलन, दलित समाजाला आकर्षिक करण्याचा प्रयत्न. तालकटोरा स्टेडिअममधून सकाळी 10.30 वाजल्यापासून अभियानाला होणार सुरुवात.
07:05 AM
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणार दौऱ्यावर. नाणार, जैतापूर प्रकल्पविरोधी समितीच्या बैठका घेणार. उद्धव ठाकरेंच्या सभेला विरोध नसल्याचा शिवसेनेचा दावा.
10:25 PM
MI vs RR, IPL 2018 Live Score: राजस्थानला पहिला धक्का

11:12 PM
10:32 PM
10:25 PM
MI vs RR, IPL 2018 Live Score: राजस्थानला पहिला धक्का
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली बाबासाहेबांची मिरवणूक
गावकऱ्यांनी गहिवरलेल्या मनाने केली शहीद किरण थोरात यांच्या अंत्यविधीची तयारी
Hunger Strike : काँग्रेसने संसदेतील चर्चेतून पळ काढला; रावसाहेब दानवेंची टीका
विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न
मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं
कचरा प्रश्नावरुन औरंगाबाद कांचनवाडीमध्ये नागरिकांचा जोरदार विरोध
3rd Mar'18
धुळे- सोलापूर महामार्गावरील बिअरचा ट्रक उलटला, लोकांनी बिअरचे बॉक्स पळविले
औरंगाबाद : धुळे - सोलापूर महामार्गावरील आडूळ नजीक बिअरचा ट्रक उलटून चालक जखमी. लोकांनी बिअरचे बॉक्स पळविले.
19th Feb'18
औरंगाबाद- कचरा डेपोला विरोध करत ग्रामस्थांचं आंदोलन
गावातील कचऱ्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी औरंगाबादमधील नारेगावमध्ये ग्रामस्थांना आंदोलन केलं. हमे चाहिये कचरेसे आझादी अशा घोषणा दिल्या. नारेगाव कचरा डेपोजवळ बसून घोषणा देत कचरा डेपो हलविण्याची मागणी केली.
17th Feb'18
राज्य सरकारच्या नोकरीविषयक धोरणांविरोधात विद्यार्थ्यांनी केली प्रमाणपत्राची होळी
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्य सरकारच्या नोकरीविषयक धोरणाचा निषेध करत विद्यार्थ्यांनी 'अभ्यास चालू ठेवा' आंदोलन करत पदवी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी केली.
15th Feb'18
औरंगाबाद : अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा
औरंगाबादमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चास सुरुवात झाली.
3rd Feb'18
पुढे जायचं की मागे, हे अगोदर ठरवा ! 'डार्विनचा सिद्धांत' वादावर अनिल काकोडकर यांचा टोला
औरंगाबाद : आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चूक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
22nd Jan'18
मोदी सरकारमधील मंत्री म्हणतात, माकडापासून नाही झाली माणसाची निर्मिती
औरंगाबाद - वानरांपासून माणसाच्या उत्क्रांतीचा डार्विन यांनी मांडलेला आणि सध्या जगन्मान्य असलेला मानवाच्या उत्क्रांतीचा सिध्दांत खोटा असल्याचे नवेच संशोधन मोदी सरकारमधील केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी केले आहे. अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते शुक्रवारी औरंगाबादेत आले होते.
19th Jan'18
शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा
कोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)
1 day ago
पुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
1 day ago
जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण
जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण
2 days ago
नगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप
अहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.
2 days ago
मुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग
भुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.
2 days ago
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार
जळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)
3 days ago
IPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल?, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल?
IPL2018 कोणत्या संघाने केली कमाल?, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल?... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...
3 days ago
विराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली? पाहा व्हिडीओ
विराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली? पाहा व्हिडीओ
3 days ago
आता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य
पुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.
3 days ago
महाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन
नवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.
3 days ago
परभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
परभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.
3 days ago
LMOTY2018 : लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून 'लोकमत'चे आभार
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकमत समूहाचे आभार मानले.
3 days ago
LMOTY 2018 :लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची गोष्ट
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' सोहळ्यात लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 'ग्लोबल टॉर्च बेअरर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
3 days ago
नरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल?... पाहा मोठं भाकित
विदर्भातील भेंडवळच्या घटमांडणीने केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत वर्तवलं भाकित
3 days ago
कोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती
कोल्हापुरात प्रतापगड किल्ल्याच्या प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
3 days ago