लाइव न्यूज़
 • 12:27 PM

  अकोला : रामदास पेठ पोलीस स्टेशन नजीक मातानगर येथे भीषण आग, दोन सिलेंडर पेटले.

 • 12:12 PM

  गडचिरोली - नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची हत्या. एटापल्ली तालुक्यातील लांजी गावाजवळील घटना.

 • 11:57 AM

  ठाणे - विविध मागण्यांसाठी ठाणे शहरात घंटा गाडी कामगारांचं काम बंद आंदोलन सुरु. मागण्या मान्य होईपर्यंत गाडी न सोडण्याचा निर्णय.

 • 11:49 AM

  औरंगाबाद: मनपाचे निलंबित अभियंता बाबुलाल कचरु गायकवाड यांच्या घरावर एसीबीचा छापा. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल .

 • 11:46 AM

  मनमोहन सिंग निर्णय कसे घ्यायचे, हे सर्वांनाचा ठाऊक आहे; पवारांच्या विधानावर भाजपाची प्रतिक्रिया

 • 11:39 AM

  गोवा- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्याला झाले रवाना. स्वतः सादर करणार अर्थसंकल्प. 

 • 11:23 AM

  मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ. काळ्या फिती, पोस्टर हाती घेऊन विद्यार्थ्यांची हजेरी. निकालातील गोंधळाचा विद्यार्थ्यांकडून निषेध.

 • 10:52 AM

  पीएनबी स्कॅम- ईडीने नीरव मोदीच्या 9 कार केल्या जप्त. एक रोल्स रॉयस (घोस्ट), 2 मर्सिडिज बेन्ज, जीएल 350 सीजीआय, एक पोर्स्च पॅनामेरा, 3 होंडा कार, एक टोयोटा फॉरट्युनर व एक टोयाटा इनोव्हा या गाड्या केल्या जप्त.

 • 10:16 AM

  नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १५ येथील सार्वजनिक शौचालयाजवळ एका व्यक्तीची आत्महत्या. अमोल घोरपडे असं मृताचं नाव.

 • 09:49 AM

  जम्मू-काश्मीर- उरी सेक्टरमधील बारामुल्लामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.

 • 08:58 AM

  औरंगाबाद - कचरा जाळल्यामुळे शांतीपुरा येथील मंडप साहित्य गोदामास आग. अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण,25 लाखाचे साहित्य जळाले.

 • 08:15 AM

  डोक्यातून काढला सर्वांत मोठा ट्युमर, वजन १.८ किलोग्रॅम; नायर रुग्णालयात शस्त्रक्रिया आणखी वाचा...

 • 07:17 AM

  नवी दिल्ली - नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पीएफवरील व्याजदरात मोठी कपात, 8.65 वरुन 8.55 टक्क्यांवर

 • 06:14 AM

  मुंबई : गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल गुरुवार(दि.२२) मुंबईला भेट देणार आहेत. सायंकाळी ४ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमशी संवाद साधणार आहेत.

 • 12:51 AM

  दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सहा गड्यांनी विजय, मालिकेत 1-1 बरोबरी

All post in लाइव न्यूज़

औरंगाबाद अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या