Next

' अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल ' या विषयावर सीए निलेश विकमसे यांचे व्याख्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 09:59 PM2017-09-26T21:59:00+5:302017-09-26T21:59:31+5:30

औरंगाबाद : आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए निलेश विकमसे यांचे ' अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल ' या विषयावर विशेष व्याख्यान झाले. ...

औरंगाबाद : आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए निलेश विकमसे यांचे ' अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल ' या विषयावर विशेष व्याख्यान झाले. लोकमत व सीए संघटनेच्या संयुक्त विद्येमानाने औरंगाबाद येथील लोकमत भवन येथे , ' नोटाबंदी,जीएसटीनंतर देशाच्या पुढील वाटचाल कशी राहील', सीए साठी भविष्यातील संधी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या विषयावर सर्वांसाठी खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यात ते बोलत होते.