औरंगाबाद महानगरपालिकेत पुन्हा राडा, राजदंड पळवला, सुरक्षा रक्षकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत on Mon, October 16, 2017 4:26pm

औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमवारी (16 ऑक्टोबर) सभागृहात खुर्च्या फेकत गोंधळ घातला. यावेळी सुरक्षा रक्षकालादेखील मारहाण करण्यात आली तर राजदंडही पळवण्याचा प्रयत्न झाला.  या राड्याप्रकरणी सय्यद मतीन व जफर बिल्डर यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.   (व्हिडीओ- शकील खान)

संबंधित

... म्हणून विद्यार्थ्यांवर आली जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ

औरंगाबाद कडून आणखी

तिरंगा @ 200 ft : औरंगाबादेत 200 फूट उंचीवरील तिरंगा फडकवण्यात आला.
धक्कादायक : नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन तलवारबाजी
औरंगाबादेत गुलाबाच्या पाकळ्या झाडून संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ
' अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल ' या विषयावर सीए निलेश विकमसे यांचे व्याख्यान
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा विना क्रमांकाच्या गाडीतून प्रवास

आणखी वाचा