औरंगाबादेत खड्ड्यांमुळे सौंदर्य बेटाला धडकून पेटली कार

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 6:17pm

औरंगाबाद : येथील कामगार चौकात असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वेगातील कारचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले अन् कार समोरच्या सौंदर्य बेटाला धडकली.

औरंगाबाद : येथील कामगार चौकात असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वेगातील कारचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले अन् कार समोरच्या सौंदर्य बेटाला धडकली. यामुळे लगेच कारच्या इंजिनाने पेट घेतला. पेटलेल्या कारला ब्रेक लावत कारचालक गाडीतून बाहेर आला. यामुळे सुदैवाने या घटनेत त्याला दुखापत झाली नाही.

संबंधित

... म्हणून विद्यार्थ्यांवर आली जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ

औरंगाबाद कडून आणखी

धक्कादायक : नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन तलवारबाजी
औरंगाबादेत गुलाबाच्या पाकळ्या झाडून संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ
' अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल ' या विषयावर सीए निलेश विकमसे यांचे व्याख्यान
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा विना क्रमांकाच्या गाडीतून प्रवास
जायकवाडी धरण 95 टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

आणखी वाचा