Next

अमरावतीत महिलांनी जाळलं दारूचं दुकानं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 04:24 PM2017-09-23T16:24:08+5:302017-09-23T16:24:12+5:30

अमरावतीतील गोपाल नगर येथील देशीदारूचं दुकान स्थानिक महिला जाळलं. या रणरागिनींनी दुकानदाराला मारहाण करत दुकानाची जाळपोळदेखील केली. युवा स्वाभिमान संघटनेच्या ...

अमरावतीतील गोपाल नगर येथील देशीदारूचं दुकान स्थानिक महिला जाळलं. या रणरागिनींनी दुकानदाराला मारहाण करत दुकानाची जाळपोळदेखील केली. युवा स्वाभिमान संघटनेच्या नगरसेविका सुमंती ढोके यांचे नेतृत्वात आंदोलन हे आंदोलन करण्यात आले.