Next

पोलिसांनी हाणून पाडले ९० लाखांच्या जुन्या नोटांचे डिलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 10:25 PM2017-09-26T22:25:10+5:302017-09-26T22:25:44+5:30

अमरावती - पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवल्याने ९० लाखांच्या जुन्या नोटांचे डिलिंग करण्याचा डाव फसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपूरच्या ...

अमरावती - पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवल्याने ९० लाखांच्या जुन्या नोटांचे डिलिंग करण्याचा डाव फसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपूरच्या व्यापाऱ्यासह तिघांना अटक केली आहे.

टॅग्स :पोलिसPolice