Next

दिव्यांग बहिणींनी बांधल्या पोलीस दादाला राख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 05:24 PM2018-08-26T17:24:37+5:302018-08-26T17:38:03+5:30

अकोला : अकोल्यातील दिव्यांग आर्ट गॅलरी व शहर वाहतुक शाखेच्यावतीने रविवारी मदनलाल धिंग्रा चौकात रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. या ...

अकोला : अकोल्यातील दिव्यांग आर्ट गॅलरी व शहर वाहतुक शाखेच्यावतीने रविवारी मदनलाल धिंग्रा चौकात रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात दिव्यांग मुलींनी वाहतुक शाखेच्या पोलिसांना राख्या बांधल्या. हा आगळा-वेगळा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.