Next

चरख्यावर सूतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 01:16 PM2019-01-30T13:16:39+5:302019-01-30T13:21:43+5:30

अकोला - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने बुधवारी ...

अकोला - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने बुधवारी गांधी- जवाहर बागेत सूतकताई यज्ञ करण्यात आला. यावेळी सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, अ‍ॅड. रामसिंह राजपूत, डोंगरे गुरुजी, श्रीकृष्ण वाघमारे, वसंतराव केदार व बबनराव कानकिरड यांनी चरख्यावर सुतकताई करून महात्मा गांधींना अभिवादन केले.  (व्हिडीओ - विनय टोले)