Next

अकोल्यात किन्नरांनी काढली कलश शोभायात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 02:53 PM2018-02-06T14:53:47+5:302018-02-06T14:53:54+5:30

अकोला: येथील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहात सुरु असलेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ६  फेब्रुवारी रोजी ...

अकोला: येथील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहात सुरु असलेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ६  फेब्रुवारी रोजी दुपारी कलश शोभायात्रा काढण्यात आली. गंगोत्रीच्या जलाने भरलेल्या कलशांची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत निघाली आहे.