Next

Happy Children's Day : विद्यार्थ्यांनी अनुभवले पत्रकारितेचे विश्‍व

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 11:39 AM2017-11-14T11:39:23+5:302017-11-14T11:39:59+5:30

अकोला, लोकमतच्या वतीने बाल दिनाचे औचित्य साधत सोमवारी (13 नोव्हेंबर) महाराष्ट्रातील भावी महापत्रकार असा उपक्रम राबविण्यात आला. ‘लोकमत’ने या ...

अकोला, लोकमतच्या वतीने बाल दिनाचे औचित्य साधत सोमवारी (13 नोव्हेंबर) महाराष्ट्रातील भावी महापत्रकार असा उपक्रम राबविण्यात आला. ‘लोकमत’ने या चिमुकल्यांना पत्रकारिता क्षेत्र अनुभवण्याची संधी दिली. पत्रकारिता क्षेत्रातील काम कसे चालते, बातम्या कशा मिळविल्या जातात, मुलाखती कशा घेतात, अशा काही गोष्टींचा उलगडा विद्यार्थ्यांना झाला.