अकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 08, 2018 1:00pm

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भजी/पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

संबंधित

ठाणे- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्डाला फासलं काळं
औरंगाबाद : अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा
नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा : जयकुमार रावल
शाळा बंद करण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार : विनायक राऊत

अकोला कडून आणखी

अकोल्यात शेतकरी कामगार पक्षाने केली शेतमालाची होळी
भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक
अकोल्यातील पातूरमध्ये 8 वर्षीय आयुषीची 'दंगल'
सर्वोपचार रुग्णालयाच्या एनआयसीयूमधून बाळ पळविण्याचा प्रयत्न
Happy Children's Day : विद्यार्थ्यांनी अनुभवले पत्रकारितेचे विश्‍व

आणखी वाचा