Next

घटस्थापनेसाठी देवीची अखंड ज्योत नेणा-या भाविकानं पाणी वाहत असताना बंधा-यावरून केला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:21 AM2017-09-21T01:21:33+5:302017-09-21T01:22:12+5:30

अहमदनगर : शिरसमार्ग ( ता. गेवराई, जि. बीड) येथील श्री दत्त प्रतिष्ठानचे तरुण एकवीरा देवीहून देवीची ज्योत घेऊन पायी ...

अहमदनगर : शिरसमार्ग ( ता. गेवराई, जि. बीड) येथील श्री दत्त प्रतिष्ठानचे तरुण एकवीरा देवीहून देवीची ज्योत घेऊन पायी नगरमार्गे बीडकडे निघाले होते. दुपारी ते काही वेळ पावसामुळे भिंगारला थांबले. मात्र घटस्थापनेला उद्या ज्योत गावी नेणे गरजेचे होते. बंधा-यावरून पाणी वाहत असतानाही तरुणाने ज्योत हाती घेऊन रस्ता पार केला. ज्योत नेण्यासाठी सोबत ४० जणांचा ग्रुपही वाहनातून प्रवास करीत आहे. काही तरुण वाहनात तर काही पायी आहेत.