Next

नेवासा येथे तुकारामांच्या गजरात रंगले वैष्णवांचे रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 09:07 PM2018-07-07T21:07:02+5:302018-07-07T21:07:20+5:30

नेवासा : पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील ...

नेवासा : पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला. या दिंडीचे फटाक्यांच्या आतषबाजीने व तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.