केंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने
11 seconds ago
नाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन
7 minutes ago
11 minutes ago
बेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच!
14 minutes ago
‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे
16 minutes ago
केंद्राकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने
11 seconds ago
नाणारवरून शिवसेना नरमली; बाहेर आक्रमक, मंत्रिमंडळात मौन
7 minutes ago
11 minutes ago
बेकायदा बांधकामांवर आकारण्यात येणारा मालमत्ता कर दुप्पटच!
14 minutes ago
‘शारदाश्रम’ला वेध आयसीएसई बोर्डाचे
16 minutes ago
08:22 PM
ठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
07:55 PM
चंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.
07:31 PM
IPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली
06:54 PM
मुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक
05:41 PM
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात
05:28 PM
क्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार
05:14 PM
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा
04:41 PM
यवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला
04:33 PM
अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन
04:07 PM
कथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
03:41 PM
अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी
03:26 PM
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली
11:54 PM
IPL 2018 : सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय
08:22 PM
ठाणे: मानपाडा येथील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
07:55 PM
चंद्रपूर : वाहन सोडण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामार्गावरील सहा पोलिसांचं निलंबन.
07:31 PM
IPL 2018 : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली
07:22 PM
वर्ल्डकप २०१९: भारताची सलामीची लढत ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध; पाकिस्तानशी १६ जूनला टक्कर
06:54 PM
मुलुंड रेल्वे स्थानकातील प्रवाशाला ट्रेनखाली ढकलल्याप्रकरणी मनीषा ललित खाकडिया या महिलेला अटक
06:44 PM
येरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल
05:41 PM
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगोलियाला पोहोचल्या; भारताच्या परराष्ट्रमंत्री 42 वर्षानंतर मंगोलियात
05:28 PM
क्रिकेट विश्वचषक 2019: भारताचा पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध; 4 जूनला भिडणार
05:14 PM
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा
04:41 PM
यवतमाळ : जप्त केलेला रेतीचा ट्रॅक्टर महागाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला
04:33 PM
अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप अामदार शिवाजी कर्डिले यांना जामीन
04:07 PM
कथुआ बलात्कार प्रकरण - मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
03:41 PM
अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काॅंग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला चार दिवसाची पोलीस कोठडी
03:26 PM
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अाक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नगर जिल्हाबंदी अाठ दिवसांनी पुन्हा वाढविली
अहमदनगर
Anna Hazare Andolan : राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ करणार सामूहिक आत्मदहन
राळेगणसिद्धी ग्रामस्थांचा खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव
अहमदनगर : श्रीपाद छिंदमविरोधात शिवसेनेनं काळे कपडे घालून केला निषेध
अहमदनगर : अश्व प्रदर्शनात घोड्यांचा लक्षवेधी डान्स
संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील श्री क्षेत्र देवगड यात्रेनिमित्त अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने आयोजीत अश्व व पशु प्रदर्शनात अश्वांच्या चित्तथरारक कसरतींनी व त्यांच्या नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.हिवरगाव पावसा येथे भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाचे देवस्थान आहे. येथे माघ पौर्णिमेदिवशी भरणा-या यात्रोत्सवानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून संगमनेरअश्वीप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अश्व व पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.
31st Jan'18
अहमदनगर- कर्जत एसटी बस डेपोसाठी जागरण-गोंधळ करत अनोखं आंदोलन
कर्जत एसटी बस डेपोसाठी जागरण गोंधळ घालून अनोखं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी अनेकदा आश्वासन देऊनही डेपोचं काम होत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिक मंचाने बस स्थानकावर हे अनोखं आंदोलन सुरू केलं आहे.
22nd Jan'18
अहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये युुद्धसरावाचा थरार
अहमदनगर - नगर जवळील के. के. रेंज या लष्काराच्या युद्ध सरावाच्या भूमीवर सोमवारी (दि. १५) निमंत्रित नगरकरांसह मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर तब्बल दोन युद्ध सराव रंगला. लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणा-या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा सारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहायला मिळाला.
15th Jan'18
अहमदनगर : अजनूजमधील वाळू उपशाचे 'लोकमत'कडे चित्रिकरण
अहमदनगर, न्यायालयाचा आदेश डावलून, तसेच अटी-शर्ती भंग करत अजनुज ( श्रीगोंदा )येथे वाळू उपसा सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. या वाळू उपशाचे चित्रिकरण ‘लोकमत’ने सोमवारी ( 18 डिसेंबर) केले होते. यंत्राद्वारे वाळू उपसा होत असल्याची कबुली श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी ‘लोकमत’ला दिली होती. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच वाळू उपसा करणा-यांनी यंत्र घेऊन पळ काढला.
20th Dec'17
राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत आहेत, शेतक-यांचा आरोप
अहमदनगरमधील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर गुरुवारपासून (7 डिसेंबर) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. दरम्यान, यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत असल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला.
7th Dec'17
ज्यांना ट्रेन चालविता येत नाही ते बुलेट ट्रेन काय चालविणार?- राजू शेट्टी
ज्यांना ट्रेन चालविता येत नाही ते बुलेट ट्रेन काय चालविणार? ट्रेनचा मार्ग गुजरातमधून जात असल्याने घातपाताचा उद्देश होता की बेजबाबदारपणा?, शेतक-यांच्या भरकटलेल्या ट्रेनबद्दल खा. राजू शेट्टी यांनी मोदींवर टीका केली आहे.
26th Nov'17
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा योग्य - उज्ज्वल निकम
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला आहे. कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत, असाही युक्तिवाद निकम यांनी केला. दरम्यान, दोषींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
22nd Nov'17
सचिssन.... सचिssन!...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास
... सचिनचे चाहते असाल तर हा व्हिडिओ पाहून डोळ्यात अश्रू तरळतील
9 hours ago
अवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन
बुलडाणा - खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकामासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भीकुलाल जैन यांनी मंगळवारी पालिकेसमोर डफडे बजाव आंदोलन केले.
10 hours ago
धक्कादायक! जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण
पुणे - काही वर्षांपूर्वी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोघांनी साकारलेला 'जोगवा' सिनेमा आजही अंगावर शहारे आणतो. समाजातील देवभोळेपणावर प्रहार करणाऱ्या या सिनेमाच्या कथानकासारखीच घटना कोंढव्यातील एका तरूणाच्या आयुष्यात घडली आहे. चक्क आई आणि भावांनीच १९ वर्षिय तरूणाला साडी नेसून जोगता हो, देव देव करून पैसे कमावून दे यासाठी त्रास द्यायला सुरूवात केली आहे. त्याने साडी नेसायला विरोध करताच प्रसंगी आसुडाने मारहाण केली जात असल्याचे या पिडीत तरूणाने 'लोकम कडे आपली कैफियत मांडली. (व्हिडिओ - राहुल गायकवाड)
1 day ago
औरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी
औरंगाबाद: पोलिसांना मारहाण करून लॉकअपमधून आरोपी पळाले. लॉक अप गार्ड पोलीस हवालदार योगेश जोशी याना पाणी आरोपीनी पाणी मागितले. जोशी यांनी पाण्याची बाटली देण्यासाठी लॉक अप उघडताच आरोपीनी त्याना बेदम मारहाण करून त्यानाच लॉकअपमध्ये कोंडले.
1 day ago
महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आंदोलकांनी करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
1 day ago
चिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात
पुणे : धनश्री बचत गटाने आयोजित केलेली लहान मुलांची आंबा खा ही स्पर्धा सोमवारी मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने भाव तेजीत आहे. त्यामुळे चिमुरड्यांना मनसोक्त आंबे खाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
1 day ago
शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा
कोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)
3 days ago
पुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
3 days ago
जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण
जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण
4 days ago
नगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप
अहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.
4 days ago
मुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग
भुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.
4 days ago
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार
जळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)
5 days ago
IPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल?, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल?
IPL2018 कोणत्या संघाने केली कमाल?, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल?... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...
5 days ago
विराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली? पाहा व्हिडीओ
विराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली? पाहा व्हिडीओ
5 days ago
आता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य
पुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.
5 days ago