Next

अण्णा, नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 01:33 PM2019-02-04T13:33:45+5:302019-02-04T13:34:27+5:30

अहमदनगर, मनसे अध्यक्ष  राज ठाकरे  यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  अण्णा हजारे यांच्या  आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. 'कृतघ्न आहेत सगळे; अण्णांमुळे ...

अहमदनगर, मनसे अध्यक्ष  राज ठाकरे  यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  अण्णा हजारे यांच्या  आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. 'कृतघ्न आहेत सगळे; अण्णांमुळे सत्तेत आले, त्यांनाच विसरले'; अशी चपराक  राज ठाकरे  यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावली आहे.