राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत आहेत, शेतक-यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 2:11pm

अहमदनगरमधील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर गुरुवारपासून (7 डिसेंबर) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरू केले.  दरम्यान, यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आंदोलन दडपत असल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला. 

संबंधित

आक्रमक शेतक-यांचा नाशिकमध्ये रास्तारोको, भाजीपाला रस्त्यावर फेकून केला निषेध
'लाल वादळ' आझाद मैदानात धडकलं!
शेतकरी लाँग मार्चमधील हजारो शेतकरी रात्री काय करतात?
नाशिकहून शेकडो शेतक-यांचा लाँग मार्च मुंबईत धडकणार
अहमदनगर : महावितरण कंपनीविरोधात शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन

अहमदनगर कडून आणखी

अहमदनगर- कर्जत एसटी बस डेपोसाठी जागरण-गोंधळ करत अनोखं आंदोलन
अहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये युुद्धसरावाचा थरार
अहमदनगर : अजनूजमधील वाळू उपशाचे 'लोकमत'कडे चित्रिकरण
ज्यांना ट्रेन चालविता येत नाही ते बुलेट ट्रेन काय चालविणार?- राजू शेट्टी
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा योग्य - उज्ज्वल निकम

आणखी वाचा