Next

चौंडीत धनगर आरक्षणावरून गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 01:55 PM2018-06-01T13:55:17+5:302018-06-01T13:55:27+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) येथे जयंती सोहळ्यात गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास लोकसभेच्या अध्यक्षा ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) येथे जयंती सोहळ्यात गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासमोरच धनगर आरक्षणावरून गोंधळ झाला.