Next

पंतप्रधान झालो तर देश दारूमुक्त करणार - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 11:16 AM2017-11-14T11:16:31+5:302017-11-14T11:18:55+5:30

राजकारणाला नकार देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भावी पत्रकारांच्या बालचमूनं घटकाभरासाठी का होईना पंतप्रधान होणे भाग पाडले. मी पंतप्रधान ...

राजकारणाला नकार देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भावी पत्रकारांच्या बालचमूनं घटकाभरासाठी का होईना पंतप्रधान होणे भाग पाडले. मी पंतप्रधान होणार नाही. फकिराला कोण पंतप्रधान करणार ? पण झालोच तर देश भ्रष्टाचार व दारूमुक्त करेन, असे उत्तर अण्णा हजारे यांनी भावी पत्रकारांना दिले.