Next

...अन् भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे सह्याच करायला विसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:29 PM2019-04-01T16:29:34+5:302019-04-01T16:33:23+5:30

अहमदनगर : सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाचे उमेदवार सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी आले. मात्र, अर्ज भरण्यास ...

अहमदनगर : सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाचे उमेदवार सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी आले. मात्र, अर्ज भरण्यास सज्ज असतानाच विखे अर्जावर सह्या करायलाच विसरले.