Next

अहमदनगर : श्रीपाद छिंदमविरोधात शिवसेनेनं काळे कपडे घालून केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 02:34 PM2018-02-26T14:34:49+5:302018-02-26T14:34:54+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अहमदनगरचा निलंबित महापौर श्रीपाद छिंदमचं पद रद्द करण्यासाठी महापालिकेची सभा झाली. यावेळी ...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अहमदनगरचा निलंबित महापौर श्रीपाद छिंदमचं पद रद्द करण्यासाठी महापालिकेची सभा झाली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून छिंदमचा निषेध व्यक्त केला.