Next

शॉर्ट सर्किटमुळे 6 दुकानांना लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 05:13 PM2018-10-11T17:13:02+5:302018-10-11T17:20:21+5:30

अहमदनगर , कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत  6 दुकाने जळून खाक झाली आहेत.   ...

अहमदनगर , कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत  6 दुकाने जळून खाक झाली आहेत.