आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी- उद्धव ठाकरे

  • लोकमत ऑनलाइन   Updated: May 19, 2017
  • भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून माझी तळ पायाची आग मस्तकात गेली होती. आता शेतकरी रडणार नाही, साल्यांची सालपटं काढणार असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवेंना लगावला आहे. शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केल्यास सरकार पडू देणार नाही. कर्जमाफी द्या, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो असं जाहीर आवाहनच करुन टाकलं.
First Published: May 19, 2017

आणखी व्हिडिओ


Live News



फोटोगॅलरी

  • झहीर-सागरिकाच्या साखरपुडयात सेलिब्रिटीची मांदियाळी
  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार

Poll



दगडफेक करणा-यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा हे परेश रावल यांचं विधान योग्य वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
63.08%  
नाही
34.11%  
तटस्थ
2.81%  

मनोरंजन

cartoon