गोव्यात पूल कोसळून 50 जण बुडाले, बचावकार्य सुरु

  • लोकमत ऑनलाइन   Updated: May 18, 2017
  • वापर नसणारा जुना पदपूल कोसळून अंदाजे पन्नासवर लोक जुवारी नदीत पडले. दक्षिण गोव्यात धारबांदोडा तालुक्यात सावर्डे गाव आहे. मडगावपासून उत्तरेला तीस किलोमीटरवरील या गावात गुरुवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली.
First Published: May 18, 2017

आणखी व्हिडिओ


Live Newsफोटोगॅलरी

  • झहीर-सागरिकाच्या साखरपुडयात सेलिब्रिटीची मांदियाळी
  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार

Pollदगडफेक करणा-यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा हे परेश रावल यांचं विधान योग्य वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
63.1%  
नाही
34.09%  
तटस्थ
2.81%  

मनोरंजन

cartoon