ठाण्यात आरपीयची भाजपासोबत युती

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 17, 2017
  • ठाणे - येथील आरपीआय नेत्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची तीन हाथ नाका येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. ठाण्यात भाजपासोबत 11 जागा सोडून इतर जागेवर युती करण्यात आली आहे. जर भाजपाची सत्ता आल्यास महापौर भाजपाचा असेल व उपमहापौर आरपीआयचा असेल, असे यावेळी आठवले यांनी सांगितले. यावेळी भाजपचे ठाणे अध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते
First Published: February 17, 2017

आणखी व्हिडिओ


modipoll

Live Newsफोटोगॅलरी

  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार
  • हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

Pollमहाराष्ट्र शासनाने शाळांतील उपहारगृहांमध्ये जंकफूड विक्रीवर घातलेली बंदी योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.46%  
नाही
12.81%  
तटस्थ
1.74%  
cartoon