नाशिकमध्ये अंधांसाठी ब्रेल लायब्ररी

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 16, 2017
  • नाशिक : नॅशनल असोशीयन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीनं नाशिक येथे अंधांसाठी ब्रेल लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे. सातपूर येथील अंधांच्या प्रशिक्षण शाळेत ही लायब्ररी सुरू करण्यात आली असून यात ब्रेल लिपीतील सामान्य ज्ञान, शैक्षणिक पुस्तके, सेल्फ हेल्प अशा विषयांवरील 200 पुस्तके, नियतकालिके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. (व्हिडिओ - निलेश तांबे)
First Published: February 16, 2017

आणखी व्हिडिओ


Live Newsफोटोगॅलरी

  • HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला
  • निवडणूकीची सोशल मीडियावर हास्य लाट
  • विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
  • टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!
  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी

Pollडॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायद्यात पुरेशी तरतूद आहे असं वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
42.56%  
नाही
50.79%  
तटस्थ
6.66%  
cartoon