लोकनृत्याने उडविली धमाल

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 14, 2017
  • कोल्हापूर : लक्षवेधक शास्त्रीय नृत्य, विविध सामाजिक विषयांना स्पर्श करणाºया लघुनाटिका, पोट धरून हसायला लावणा-या नकलांनी सोमवारी रंगत गेलेल्या ‘शिवोत्सव’मध्ये सायंकाळी धडाकेबाज लोकनृत्यांनी धमाल उडविली. एकाहून एक असे सरस सादरीकरण करत स्पर्धेक संघांनी उपस्थितांना भारतीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले. महोत्सवातील अखेरचा दिवस लोकनृत्यांनी गाजविला. ‘शिवोत्सव’चा, मंगळवारी बक्षीस वितरणाने समारोप होणार आहे.
First Published: February 14, 2017

आणखी व्हिडिओ


Live Newsफोटोगॅलरी

  • झहीर-सागरिकाच्या साखरपुडयात सेलिब्रिटीची मांदियाळी
  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार

Pollदगडफेक करणा-यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा हे परेश रावल यांचं विधान योग्य वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
63.19%  
नाही
33.55%  
तटस्थ
3.25%  
cartoon