जाळीचा देव यात्रेत देशभरातील भाविकांचा सहभाग

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 13, 2017
  • बुलडाणा : देशभरातील महानुभाव सांप्रदायातील अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या जाळीचा देव येथे सध्या यात्रा सुरू आहे. बुलडाणा- अजिंठा मार्गावर बुलडाण्यापासून ३० किमी अंतरावर जाळीचा देव हे महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान आहे. या यात्रेत देशभरातील अनुयायी सहभागी झाले आहेत.
First Published: February 13, 2017

आणखी व्हिडिओ


Live Newsफोटोगॅलरी

  • ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचे जोरदार स्वागत
  • HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला
  • निवडणूकीची सोशल मीडियावर हास्य लाट
  • विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
  • टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!
  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार

Pollपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्नेहभोजनाकडे शिवसेना पाठ फिरवणार अशी चर्चा सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांची 'डिनर डिप्लोमसी' नकारात्मक वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
48.07%  
नाही
46.41%  
तटस्थ
5.52%  
cartoon