व्हॅलेंटाइन वीकची धूम

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 12, 2017
  • अकोला - दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येते. तारुण्य आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून, प्रेमाचा फिव्हर युवकांच्या सर चढ के बोलत आहे. व्हॅलेंटाईन डे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरातील तरुणाई हा दिवस साजरा करण्यासाठी गत आठवडाभरापासून तयारी करीत आहे.
First Published: February 12, 2017

आणखी व्हिडिओ


Live News



फोटोगॅलरी

  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
vastushastra
aadhyatma

Poll



भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करावी असं वाटतं का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
40.92%  
नाही
59.08%  
तटस्थ
0%  

मनोरंजन

cartoon