आशिया खंडातील एकमेव बाल येशूचे चर्च नाशिकमध्ये

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 12, 2017
  • नाशिक- आशिया खंडातील एकमेव बाल येशूचे चर्च नाशिकमध्ये आहे. या चर्चचे वैशिष्ट म्हणजे येथे दरवर्षी भरणा-या यात्रेसाठी संपूर्ण देशभरातून ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावतात. दरवर्षी नाशिकमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात पुणे महामार्गाला लागून असलेल्या नेहरुनगरमध्ये हा यात्रोत्सव आयोजित केला जातो. देशभरात नाशिकचे बाल येशूचे चर्च प्रसिद्ध आहे. दोन दिवसीय यात्रोत्सवाचा रविवारी अखेरचा दिवस आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, नागपूर, कोलकाता, चेन्नई, तिरुअनंतपुरम, केरळ, विशाखापट्टणम, जयपूर, नवी दिल्ली, पणजी, गोवा आदी मोठ्या शहरांमधून भाविक दाखल झाले आहेत.
First Published: February 12, 2017

आणखी व्हिडिओ


lmoty

Live Newsफोटोगॅलरी

  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार
  • हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !
  • लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017 चे विजेते
  • आयपीएलचे आठ संघ आणि कर्णधार
  • ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचे जोरदार स्वागत

Pollदिल्लीमधील एमसीडी निवडणुकीतील पराभवामुळे आपचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
77.25%  
नाही
21.17%  
तटस्थ
1.58%  
cartoon