वंचित मुलींच्या शिक्षणासाठी केतकीचा पुढाकार

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 11, 2017
  • जळगाव - अनेक मुलींना शिक्षणाची तसेच आयुष्यात खूप पुढे जाण्याची आवड असते, मात्र परिस्थितीमुळे त्या शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे अशा मुलींच्या शिक्षणासाठी केतकी फाउंडेशन स्थापन करुन फाउंडेशनच्या माध्यमातून या वंचित मुलींना मदत करण्यात येणार असल्याचे अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने जळगावात जाहीर केले.
First Published: February 11, 2017

आणखी व्हिडिओ


Pandharpurwari

Live Newsफोटोगॅलरी

  • टायगर श्राॅफची मायकल जॅक्सनला श्रद्धांजली!
  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी

Pollपावसामुळे निर्माण होणा-या समस्यांचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे असं वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
25.98%  
नाही
71.33%  
तटस्थ
2.68%  
cartoon