शोभायात्रेतून डिजिटल इंडियाचा नारा

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 11, 2017
  • कोल्हापूर - पारंपरिक वेशभूषेसह आपल्या राज्यातील वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरांचे दर्शन घडविणा-या कलाप्रकारांचे सादरीकरण, डिजिटल इंडियाचा नारा देत, उत्साही वातावरणात शुक्रवारी शोभायात्रेतून शिवोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी कॅशलेस व्यवहार या विषयाभोवती गुंफलेल्या शोभायात्रेने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
First Published: February 11, 2017

आणखी व्हिडिओ


modipoll

Live Newsफोटोगॅलरी

  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार
  • हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

Pollमहाराष्ट्र शासनाने शाळांतील उपहारगृहांमध्ये जंकफूड विक्रीवर घातलेली बंदी योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.46%  
नाही
12.8%  
तटस्थ
1.74%  
cartoon