येथे दररोज भरते पोपटांची शाळा

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 10, 2017
  • पांडुरंग नवघरे / दगडउमरा (वाशिम) वाशिम तालुक्यातील दगडउमरा येथील शेतशिवारातील करडीच्या शेतामध्ये दररोज पोपटांचा थवा येवून करडीच्या शेतात थांबतो. दगडउमरा परिसरात काही शेतक-यानी करडीचे पिक घेतले आहे. पोपटांना करडी आवडत असल्याचं बोललं जाते. परिसरात हरभ-यांचे सुध्दा शेत आहे. मात्र, तेथे न जाता करडीच्या शेतामध्ये शेकडो पोपट एकत्र येवून करडीचे पिक खावून आपली भूक शमवत आहेत. शेतकरी येवून वारंवार त्यांना हाकलूनही देतात. पण ते पुन्हा पुन्हा येत असल्याने शेतकरी त्रासला आहे. शेतातून गेलेल्या विद्युत तारांवर एका रांगेत बसून जणू पोपटांची शाळा भरल्याचे दिसून येत आहे.
First Published: February 10, 2017

आणखी व्हिडिओ


Live Newsफोटोगॅलरी

  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
vastushastra
aadhyatma

Pollभाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करावी असं वाटतं का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
40.92%  
नाही
59.08%  
तटस्थ
0%  

मनोरंजन

cartoon