सिन्नर : माघ पौर्णिमेनिमित्त सतिमाता सामतदादा यांचा उत्सव सुरू

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 10, 2017
  • सिन्नर (नाशिक)- अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या नाशिक जिल्ह्य़ातील वडांगळी येथील सतिमाता सामतदादा यांचा यात्रोत्सव आज माघ पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने सुरु झाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो बंजारा भाविकांनी आपल्या कुलदैवताचे दर्शन घेतले.
First Published: February 10, 2017

आणखी व्हिडिओ


modipoll

Live News



फोटोगॅलरी

  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार
  • हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

Poll



महाराष्ट्र शासनाने शाळांतील उपहारगृहांमध्ये जंकफूड विक्रीवर घातलेली बंदी योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.46%  
नाही
12.8%  
तटस्थ
1.74%  
cartoon